आपल्या Offline
व्यवसायाला आता Online घेऊन चला फक्त ३ आठवड्यात

शिका डिजिटल मार्केटिंग आता मराठीतून India च्या leading Digital Marketing Coach कडून

3 Steps Action Plan To Take Your Business Online

Step 1: Learn

डिजिटल मार्केटिंग शिकून आपल्या व्यवसायाला १० पटींनी वाढवा

Covid १९ ने आपल्याला सांगितलं, आता जो Online आहे तोच Survive करू शकतो.

Offline व्यवसायाला Online घेऊन चला,
आपल्या Professional Services साठी ऑनलाईन Clients बनवा
घरात बसून आपल्यासाठी नवीन Income Source बनवा
Career Upgrade करा , Highly Skilled Professional बना

Step 2: Implement

डिजिटल मार्केटिंग तंत्र शिकून त्याची योग्य प्रकारे Implement करा

3 आठवड्यात आपली Digital Business System
बनवा
Organic व Inorganic Leads Generate करा
गॅरी बसून आपला Personal Brand Build करा
डिजिटल मार्केटिंग Freelancer बना.

Step 3: Earn

डिजिटल मार्केटिंग योग्य प्रकारे Implementation करून पैसे कमवा

Digital Marketing च्या वेगवेगळ्या सर्विसेस देऊन ,
Freelancer बनून, किंवा स्वतःचा एखादा ब्रँड बनवून
पैसे कमावण्याचे अनेक नव नवीन मार्ग बनवा

Courses Offered

Lok Shaastra

  • Create your Digital Ecosystem in 12 Weeks
  • Content Creation Mastery
  • Social Media Mastery
  • Website & SEO Mastery
  • PPC Advertising Mastery & Much More

Lok Shaastra

  • Create your Digital Ecosystem in 12 Weeks
  • Content Creation Mastery
  • Social Media Mastery
  • Website & SEO Mastery
  • PPC Advertising Mastery & Much More

About Sopankhekade.com

नमस्कार,
मी Sopan Khekade, Sopankhekade.com चा संस्थापक

Computer Engineering चे शिक्षण झाल्यावर मला Digital Marketing या क्षेत्राबद्दल समजले. जेव्हा मी
हे शिकायला सुरवात केली तेव्हा यामधील नवीन संधी मला खुणावू लागल्या.

गेल्या ७ वर्षांपासून मी या क्षेत्रात काम करीत आहे. अनेक मोठ्या कंपनीत Digital Marketing चे काम मी केले आहे. पुणे येथे स्वतःची Digital Marketing Agency आहे आणि Digital Marketing Training Institute मी चालवत आहे.

Digital Marketing एक सतत वाढत जाणारे क्षेत्र आहे. जिथे प्रत्येक वर्षाला लाखो नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. आज या डिजिटल युगात प्रत्येक जण आपल्या व्यवसायाला ऑनलाईन नेऊ इच्छितो, परंतु काही कारणास्तव ते शक्य होत नाही.

Digital Marketing हे खूपच तत्परतेने वाढत आहे, माझी इच्छा आहे कि प्रत्येक मराठी बांधवाने हे डिजिटल मार्केटिंग चे स्किल शिकून आपल्या जीवनात समृद्धी आणली पाहिजे – पैश्याची समृद्धी, वेळेची समृद्धी.

Digital Marketing मधून डिजिटल
Prosperous Life मधून समृद्धि

अशा प्रकारे निर्माण झाले Digital Samruddhi

डिजिटल समृद्धि हा माझा प्रयत्न आहे, सर्वसामान्य माणसाला डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचा, प्रत्येक मराठी बांधवांपर्यंत डिजिटल मार्केटिंग चे ज्ञान, टूल्स आणि तंत्र पोहोचवण्याचा

मी निघालोय एका Mission वर
मदत करू इच्छितो 10,00,000 लोकांची
कि त्यांनी डिजिटल मार्केटिंगचे ज्ञान माझ्याकडून मिळवावे त्याला इम्प्लिमेंट करावे आणि त्यातून पैसे
कामवावेत.

या Mission ला यशस्वी करण्यासाठी मला हवी आहे तुम्हा सर्वांची साथ

माझ्या Live Webinar द्वारे या Mission मध्ये सहभागी व्हा
Webinar ला जॉईन करण्यासाठी येथे Click करा

Digital Marketing Application

Digital Marketing Application

Students Testimonials